Manish Jadhav
तुम्ही कधी भिजवलेले काजू खाल्ले आहेत का? भिजवलेले काजू खाण्याचे अनेक फायदे आहेत.
भिजवल्यामुळे काजूंमधील फायटिक अॅसिड कमी होते. जे लोह आणि कॅल्शियम यांसारख्या पोषकतत्त्वांनुसार मदत करते.
भिजवलेले काजू पचनासाठी सोपे असतात. त्यामधील मॅग्नेशियम, लोह रोगप्रतिकारशक्ती तसेच त्वचा-केसांसाठी फायदेशीर ठरतात.
भिजवलेले काजू खाल्ल्यास त्वचा तजेलदार होते तर अँटीऑक्सिडंट्स वृद्धत्वाची प्रक्रिया थांबवतात.
काजू खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.