उन्हाळ्यात मूगडाळीचे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क

दैनिक गोमन्तक

उन्हाळ्यात मुगाची डाळ खाण्याला विशेष महत्व आहे. 

Moong Dal | Dainik Gomantak

गाच्या डाळीत काॅपर, फोलेट, रायबोफ्लेविन, क, बी 6 जीवनसत्व, फायबर, पोटॅशियम, फाॅस्फरस, मॅग्नेशियम, लोह, नियासिन, थायमिन हे घटक असतात

Moong Dal | Dainik Gomantak

 वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतील तर मुगाची डाळ आहारात अवश्य असावी. 

Moong Dal | Dainik Gomantak

शरीरातील कोलेस्ट्राॅल वाढल्यावर मुगाची डाळ खाणं फायदेशीर ठरतं.

Moong Dal | Dainik Gomantak

मुगाच्या डाळीमुळे शरीरात जास्त झालेलं कोलेस्ट्राॅलचं प्रमाण निय्ंत्रणात येतं. 

Moong Dal | Dainik Gomantak

उन्हाळ्यात दिवसात मुगाच्या डाळीचं सूप पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मुगाच्या डाळीत दाह आणि सूजविरोधी घट्क असल्याने उष्माघात, शरीराचं तापमान वाढणं , तहान लागणं या उन्हाळ्यातल्या समस्यांचा धोका टळतो.

Moong Dal | Dainik Gomantak

मुगाचं सूप प्याल्यानं उष्माघाताचा धोका टाळण्याइतका ओलावा शरीरात निर्माण होतो.   

Moong Dal | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Phobia | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी