Akshata Chhatre
सकाळी सकाळी उठल्यानंतर काही अशा गोष्टीचं सेवन करावं ज्यामुळे संपूर्ण दिवस छान जाईल.
शक्यतो असा आहार असावा ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहाल आणि सकाळची सुरुवात गोड होईल.
कामाला निघताना किंवा शाळेत जाताना एक ग्लास दूध आणि काही खजूर खा.
सकाळी सकाळी कोमट दूध आणि काहीसे खजूर खाल्याने एनर्जी मिळते.
दुध आणि खजुराचे पोषण हाडांना बळ द्यायला मदत करतं.
रोगराईंपासून दूर राहायला खजूर आणि दूध शक्ती देतं, त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा.