Puja Bonkile
हिवाळ्यात एक चमचा मध खाल्ल्याने अनेक फायदे होतात.
मधामध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्ण असतात.
रात्री मध खाल्ल्याने चांगली झोप येते
मध खाल्याने पोटासंबंधित अनेक समस्या दूर होतात. गरम पाण्यात मध टाकून प्यावे
वजन कमी करायचे असेल तर मधाचा आहारात समावेश करावा
मध खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मध खावे