Akshata Chhatre
गोवा आणि ख्रिसमस यांचा बराच जवळचा संबंध आहे.
गोव्यातील अनेक ख्रिस्ती बांधव यांच्याकडे ख्रिसमसची जोरदार तयारी पाहायला मिळते.
केवळ घरांघरांमध्येच नाही तर रस्त्यांवर सुद्धा रोषणाई केलेली आहे.
अनेकवेळा इतर धर्मीय लोकं देखील ख्रिस्ती बांधवाच्या घरी जाऊन ख्रिमास साजरा करतात.
आता तुम्ही जर का गोव्यात असाल तर पणजी शहराला भेट द्या.
शिवाय मडगाव, वास्को, पेडणे, म्हापसा इथे देखील बरीच रोषणाई केली गेली आहे.
ख्रिसमस हा सण आनंद वाटण्याचा आहे, त्यामुळे सगळेजणं हेवेदावे विसरतात आणि एकत्र येतात.