उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ का करावी?

Akshata Chhatre

थकवा दूर करते

थंड पाण्याची आंघोळ शरीराला ताजेतवाने करते व मानसिक थकवा कमी करते.

cold water bath benefits|summer bathing tips | Dainik Gomantak

शरीराचे तापमान नियंत्रित करते

उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढते आणि अशा काळात थंड पाणी ही उष्णता नियंत्रित करते.

cold water bath benefits|summer bathing tips | Dainik Gomantak

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

थंड पाण्याने केलेली अंघोळ इम्युनिटी सुधारायला मदत करते.

cold water bath benefits|summer bathing tips | Dainik Gomantak

मानसिक ताजेपणा मिळतो

थंड पाण्याने आंघोळ केल्यास मेंदू अधिक जागृत होतो आणि लक्ष केंद्रित करायला मदत मिळते.

cold water bath benefits|summer bathing tips | Dainik Gomantak

रक्ताभिसरण सुधारते

थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि नंतर विस्तारतात आणि यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.

cold water bath benefits|summer bathing tips | Dainik Gomantak

घाम येण्याचे प्रमाण कमी करते

थंड पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेचे छिद्रे कमी होतात आणि घाम कमी येतो.

cold water bath benefits|summer bathing tips | Dainik Gomantak
इंटरव्हिव्ह टिप्स