Akshata Chhatre
तुमचे शिक्षण, प्रोजेक्ट्स, स्किल्स आणि कौशल्ये दाखवा. तुम्हाला जे माहिती आहे ते आत्मविश्वासाने लिहा.
युट्युब, कोर्सेरा यासारख्या प्लॅटफॉर्मवरून कम्युनिकेशन, एक्सेल, डिजिटल मार्केटिंगसारखी मूलभूत कौशल्ये शिका.
छोट्यापासून सुरुवात करा. इंटर्नशिप, फ्रिलान्स किंवा पार्ट-टाईम नोकऱ्या तुमचा अनुभव वाढवतात.
मित्र, नातेवाईक किंवा शिक्षकांना सांगा की तुम्ही नोकरी शोधत आहात. रेफरलमुळे संधी पटकन मिळते.
सर्वसाधारण प्रश्नांची तयारी करा. "आम्ही तुम्हाला का निवडावे?" यासारखे प्रश्न विचारले जातील, त्यासाठी तयार राहा.
अनुभव नसला तरी तुम्ही प्रोफेशनल नेटवर्क तयार करू शकता. कंपन्यांना फॉलो करा आणि तुमची स्वारस्ये दाखवा.
प्रत्येक नोकरीसाठी वेगळा CV आणि Cover Letter तयार करा. जनरल अर्ज नकोत.