Sameer Panditrao
बदलत्या वातावरणात गुळाचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं.
जाणून घेऊया गूळ आणि ओव्याचं एकत्र सेवन केल्याने काय फायदे मिळतात.
गूळ आणि ओवा दोन्हींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्याने पचन तंत्र चांगलं राहतं.
गूळ आणि ओव्याचं सेवन केल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत मिळते.
ओवा आणि गुळाचं एकत्र सेवन केल्याने कंबर दुखीपासून सुटका मिळवू शकता.
सर्दी-खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे.
अस्थमामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. अशात गूळ आणि ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.