Sameer Panditrao
महाराष्ट्रातील अनेक किल्ले पावसाळ्यानंतर बघण्यासाठी जावेच असे रूप घेतात.
हरिहर किल्ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे.
तो समुद्रसपाटीपासून ३,६७६ फूट उंचीवर आहे.
किल्ल्याची स्थापना सोना किंवा यादव वंशात झाला म्हणजेच 9 व्या 14 व्या शतकाच्या दरम्यान बांधला असावा.
ज्या टेकडीवर हा किल्ला बांधला आहे तो पायथ्याशी असलेल्या गावावरून आयताकृती आकाराचा दिसतो.
हरिहर किल्ल्याचे आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या.
हा किल्ला जवळजवळ ८० अंशांनी उभा आहे.