Bogmalo Beach: मडगावपासून जवळच आहे 'हा' सुंदर किनारा; पहा Photos

गोमन्तक डिजिटल टीम

बोगमालो

बोगमालो बीच मडगावपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या एका शांत आणि मनमोहक समुद्रकिनारा आहे.

Bogmalo Beach

शांत वातावरण

हा किनारा शांत वातावरण आणि निळ्याशार पाण्यासाठी ओळख जोतो, जो जगभरातून पर्यटकांना आकर्षित करते.

Bogmalo Beach

निसर्गसौंदर्य

दाबोळीम विमानतळापासून अगदी थोड्या अंतरावर असलेला हा किनारा निसर्गसौंदर्य आणि आधुनिक सुविधांचा उत्तम संगम आहे.

Bogmalo Beach

फेरफटका

बोगमालो बीच हा सूर्यस्नान, पोहणे आणि समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे.

Bogmalo Beach

स्वादिष्ट खाद्यपदार्थ

या किनाऱ्याच्या आसपास गोव्याच्या खास स्वादिष्ट खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी अनेक समुद्रकिनारी शॅक्स आणि रेस्टॉरंट्स आहेत.

Bogmalo Beach

लोकप्रिय

हा बीच स्थानिक आणि पर्यटक दोघांसाठीही लोकप्रिय आहे.

Bogmalo Beach

नेव्हल एव्हिएशन म्युझियम

बोगमालो पासून ४ किमी अंतरावर नेव्हल एव्हिएशन म्युझियम

Bogmalo Beach
Beach Sunset