Natasha Stankovic: सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकचं बॉलिवूड करिअर...

Manish Jadhav

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात मोठं वादळ!

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टीमुळे चर्चेत आहे.

hardik pandya natasha stankovic divorce | Dainik Gomantak

हार्दिक-नताशा विभक्त?

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट झाल्याची बातमी आहे. नताशा नुकतीच तिचा जिवलग मित्रा Aleksandar Alex Ilic सोबत मुंबईत दिसली.

hardik pandya natasha stankovic divorce | Instagram

नताशा स्टॅनकोविक सर्बियन मॉडेल

नताशा स्टॅनकोविक एक सर्बियन मॉडेल आहे. तिने अनेक मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे. 2013 पासून ती चित्रपटांमध्ये दिसायला लागली.

hardik pandya natasha stankovic divorce

नताशाची बॉलिवूड एन्ट्री

‘सत्याग्रह’ या चित्रपटात नताशा पहिल्यांदा दिसली होती. ती आतापर्यंत 14 चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र, तिला कॅमिओशिवाय वेगळे काही करायला मिळाले नाही. याशिवाय, तिच्या नावावर काही आयटम साँगही रेकॉर्ड झाले आहेत.

hardik pandya natasha stankovic divorce

2013 ते 2019 यादरम्यान चित्रपटांमध्ये काम केले

नताशा स्टॅनकोविकने 2013 ते 2019 पर्यंत चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय, ती बिग बॉस 8 चा भाग होती आणि नच बलिए 9 मध्ये देखील दिसली होती.

hardik pandya natasha stankovic divorce

हार्दिकची भेट

याचदरम्यान नताशा हार्दिक पांड्यासोबत दिसू लागली. हार्दिक पांड्यासोबत राहत असताना नताशा स्टॅनकोविक प्रेग्नंट झाली, त्यानंतर दोघांनी लग्न केले.

hardik pandya natasha stankovic divorce

व्हॅलेंटाइन डे ला पुन्हा लग्न केलं

गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये दोघांनी व्हॅलेंटाइन डे ला पुन्हा लग्न केले. हिंदू रितीरिवाजानुसार पार पडलेल्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यांच्या मुलाचे नाव ‘अगस्त्य’ आहे.

hardik pandya natasha stankovic divorce
Hardik Pandya | Dainik Gomantak