Sameer Amunekar
बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅन्कोविक सध्या गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात तिच्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत आहे.
सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या नताशाने तिच्या गोवा ट्रिपचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये नताशा तिच्या लाडक्या मुलाला घेत पोज देताना दिसत आहे.
हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नताशा स्टॅन्कोविक एकामागून एक सुट्टीचा आनंद घेत आहे.
फोटोंमध्ये नताशा स्टॅन्कोवी निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.
नताशा गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात आपल्या मैत्रिणींसोबत मज्जा करत आहे.