Sameer Amunekar
"आय लव्ह यू", "तू खूप खास आहेस" यासारखे छोटेसे शब्द देखील रोजचे नातं घट्ट करतात. वेळोवेळी प्रेम व्यक्त करा.
जोडीदाराचे बोलणे फक्त ऐकू नका, तर त्याच्या भावना समजून घ्या. नकारात्मक किंवा तणावग्रस्त वेळेत समर्थन द्या.
आवडती चॉकलेट, एक छोटा चिठ्ठी मेसेज, किंवा अचानक भेट – अशा छोट्या गोष्टीत खूप आनंद लपलेला असतो.
दररोज काही वेळ मोबाईलशिवाय एकमेकांसाठी राखा. एकत्र जेवण, चालणे किंवा फक्त गप्पा मारणे देखील महत्त्वाचे आहे.
त्याच्या/तिच्या यशाचं कौतुक करा. छोटे प्रयत्न देखील लक्षात घ्या आणि त्यांना सकारात्मक दृष्टीने बळ द्या.
शंका न करता, विश्वासाने नातं सांभाळा. एकमेकांसोबत मोकळेपणाने बोला, गुपितं न ठेवा.
जोडीदाराच्या आवडी, छंद आणि मित्रांना आदर द्या. त्याचं स्वतःचं आयुष्य आहे हे लक्षात ठेवा आणि त्यात स्वातंत्र्य द्या.