Happy Birthday Aamir Khan: परफेक्टनिस्टचे हिट चित्रपट

Ashutosh Masgaunde

हॅप्पी बर्थडे मिस्टर परफेक्टनिस्ट

भारतीय चित्रपट वर्तुळात आपले वेगळे स्थान निर्माण करणार आमिर खान आज ५९ वर्षांचा होत आहे. या निमित्ताने आम्ही अमिरच्या हिट चित्रपटांची विषयी सांगणार आहोत.

Aamir Khan

3 इडियट्स

आमिर खान, करीना कपूर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन अभिनीत, हा चित्रपट 55 कोटींमध्ये बनलेला त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 400 कोटींहून अधिक होते.

Aamir Khan

'दंगल'

दंगल चित्रपटातील अमीरचे फिटनेससाठी कौतुक झाले. कुस्तीपटू भगिनी, गीता आणि बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारित, हा चित्रपट जेव्हा रुपेरी पडद्यावर आला तेव्हा प्रचंड हिट झाला.

Aamir Khan

'रंग दे बसंती'

'रंग दे बसंती' हा एक देशभक्तीपर चित्रपट होता. याने सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कारही जिंकला. याने बॉक्स ऑफिसवर ९५ कोटींहून अधिक कमाई केली होती.

Aamir Khan

'लगान'

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित, 'लगान' 2001 चा चित्रपट 25 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. त्याने 65 कोटींहून अधिक कमाई केली होती. 47 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये याला सर्वाधिक पुरस्कार मिळाले होते.

Aamir Khan

'तारे जमीन पर'

'तारे जमीन पर' हा शिक्षण व्यवस्थेला आव्हान देणारा आहे. त्याची निर्मिती खर्च सुमारे 12 कोटी रुपये होता आणि चित्रपटाने 135 कोटी रुपयांची कमाई केली.

Aamir Khan

'पीके'

'पीके' हा आमिर खानने दिलेला आणखी एक हिट आहे. या चित्रपटाचे बजेट सुमारे 120 कोटी होते आणि त्याची कमाई 750 कोटींच्या पुढे गेली. हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याने बॉक्स ऑफिसवर 700 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

Aamir Khan

शांततेच्या शोधात सानिया मिर्झा गोव्यात

Sania Mirza In Goa | Dainik Gomantak