हिवाळ्यात केस गळतायत? शॅम्पू बदलू नका, चहापल्यात मिसळा; जादू पाहा

Akshata Chhatre

केस गळणे

हिवाळ्यातील कोरड्या हवामानामुळे केस गळणे आणि पातळ होणे या समस्या वाढतात.

winter hair fall remedy | Dainik Gomantak

शॅम्पू

अनेकदा आपण फक्त शॅम्पू बदलतो, पण त्याने फारसा फरक पडत नाही. , शॅम्पू बदलण्यापेक्षा तो वापरण्याची पद्धत बदलणे अधिक फायदेशीर ठरते.

winter hair fall remedy | Dainik Gomantak

रिठा-शिकाकाई

पूर्वीच्या काळी रिठा-शिकाकाईचा वापर व्हायचा, जो केसांसाठी नैसर्गिक होता. आजच्या केमिकल शॅम्पूचा थेट वापर केसांच्या मुळांना कमकुवत करू शकतो.

winter hair fall remedy | Dainik Gomantak

'नॅचरल हेअर ग्रोथ बूस्टर'

उपाय म्हणून तुम्ही घरीच एक 'नॅचरल हेअर ग्रोथ बूस्टर' तयार करू शकता. यासाठी १ ग्लास पाण्यात २ चमचे चहापत्ती, १ चमचा मेथी दाणे आणि १०-१५ कढीपत्त्याची पाने घालून पाणी चांगले उकळून घ्या.

winter hair fall remedy | Dainik Gomantak

चहापत्ती

हे पाणी गाळून घ्या आणि थोडे कोमट झाल्यावर त्यात तुमचा नियमित शॅम्पू मिसळा. चहापत्ती केसांना चमक देते, मेथी मुळे मजबूत करते आणि कढीपत्ता वाढीस मदत करतो.

winter hair fall remedy | Dainik Gomantak

केसांचे गळणे

आठवड्यातून दोनदा या मिश्रणाने केस धुतल्यास केसांचे गळणे थांबते आणि त्यांची वाढ २-३ पटीने वेगाने होते. हा नुसखा सलग ४-५ आठवडे वापरल्यास केस लांब, काळे आणि घनदाट होतात.

winter hair fall remedy | Dainik Gomantak

नैसर्गिक पोषण

रसायनांचा प्रभाव कमी करून नैसर्गिक पोषण देणारा हा मार्ग हिवाळ्यासाठी सर्वोत्तम आहे.

winter hair fall remedy | Dainik Gomantak

अक्षय खन्नाची ती हेअरस्टाईल आहे विग; वयाच्या 19व्या वर्षीच का आला 'टक्कल'पणा?

आणखीन बघा