Hair Care Tips: केस धुण्यापासून ते विंचरण्यापर्यंत... मुलींकडून होणाऱ्या 7 कॉमन चुका

Sameer Amunekar

खूप गरम पाण्याने केस धुणे

गरम पाण्यामुळे टाळू कोरडी पडते, केस मुळापासून कमजोर होतात आणि केसगळती वाढते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

जास्त शॅम्पू वापरणे

जास्त शॅम्पू केल्याने नैसर्गिक तेल निघून जाते, केस रुक्ष व निस्तेज होतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

केस ओले असताना विंचरणे

ओले केस खूप नाजूक असतात. जोरात विंचरल्यानं केस तुटतात आणि स्प्लिट एंड्स वाढतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

कंडिशनर मुळांना लावणे

कंडिशनर नेहमी केसांच्या टोकांवरच लावा; मुळांना लावल्यास टाळू तेलकट होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

टॉवेलने जोरात केस पुसणे

रगडल्यामुळे केस तुटतात. टॉवेलने हलक्या हाताने पाणी शोषून घ्या.

Hair Care Tips | Dainik Gomantak

केस कोरडे

स्ट्रेटनर, कर्लर, ब्लो ड्रायर यांचा रोज वापर केल्यास केस कोरडे होतात .

Hair Care Tips | Dainik Gomantak

केसांची निगा नियमित न राखणे

तेलमालिश, डीप कंडिशनिंग आणि ट्रिमिंग न केल्यास केस लवकर खराब होतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

रिलेशनशिपमध्ये नसूनही आनंदी राहता येतं

Happy Single Life | Dainik Gomantak
येथे क्लिक करा