Hair Care Tips: लाखोंच्या ट्रीटमेंटपेक्षा 'हे' 7 उपाय भारी! मऊ, चमकदार आणि सुंदर केसांसाठी आजच ट्राय करा

Sameer Amunekar

केस धुण्याआधी साखरेचं पाणी वापरा

एक कप पाण्यात अर्धा चमचा साखर मिसळून केसांवर शिंपडा. यामुळे केसांना नैसर्गिक शाइन मिळते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

भिजवलेले तांदूळ पाणी केसांसाठी अमृत

तांदूळ धुतल्यानंतर उरलेलं पाणी 20 मिनिटे ठेवून केसांवर वापरा. केस मऊ आणि सिल्की होतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

सिल्क कव्हर

कॉटन उशीमुळे केस रफ होतात. सिल्क किंवा सॅटिन कव्हरमुळे केस तुटणे कमी होते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

केसांसाठी घरगुती स्टीम थेरपी

गरम टॉवेल 5 मिनिटे केसांभोवती गुंडाळा. यामुळे तेल आतपर्यंत मुरतं आणि केस चमकदार होतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

आठवड्यातून एकदा ग्रीन टी रिन्स

ग्रीन टी उकळून थंड करून शेवटी केस धुवा. डँड्रफ कमी होतो आणि केसांना चमक येते.

Hair Care Tips | Dainik Gomantak

केस कोरडे करताना काळजी

डोकं पुढे झुकवून सुकवणं टाळा. सरळ दिशेने हवा दिल्यास केस स्मूथ राहतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

केसांसाठी ‘नो-प्रॉडक्ट डे’ ठेवा

आठवड्यातून एक दिवस कोणतंही प्रॉडक्ट वापरू नका. केस नैसर्गिकरित्या रिफ्रेश होतात.

Hair Care Tips | Dainik Gomantak

तुम्ही कधी 'शिंपल्यांच्या बेटा'वर गेलाय का?

Konkan Tourism | Dainik Gomantak
येथे क्लिक करा