Habits For Glowing Skin: महागडी स्किन केअर नको! फक्त 'या' 7 सवयी अंगीकारा अन् मिळवा नैसर्गिक चमकदार त्वचा

Sameer Amunekar

भरपूर पाणी प्या

दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट राहते.

Habits For Glowing Skin | Dainik Gomantak

संतुलित आहार घ्या

हिरव्या भाज्या, फळे, ड्रायफ्रूट्स आणि व्हिटॅमिन C, E युक्त पदार्थ त्वचेचे पोषण करतात आणि नैसर्गिक ग्लो वाढवतात.

Habits For Glowing Skin | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्या

रोज 7-8 तासांची झोप त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करते. यामुळे चेहरा ताजातवाना आणि चमकदार दिसतो.

Habits For Glowing Skin | Dainik Gomantak

रोज सनस्क्रीन लावा

घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरा. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

Habits For Glowing Skin | Dainik Gomantak

नियमित व्यायाम करा

व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, घामाद्वारे टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचेला नैसर्गिक तेज मिळते.

Habits For Glowing Skin | Dainik Gomantak

तणाव कमी ठेवा

जास्त तणावामुळे पिंपल्स आणि त्वचेच्या समस्या वाढू शकतात. योग, ध्यान आणि आवडते छंद यामुळे त्वचा निरोगी राहते.

Habits For Glowing Skin | Dainik Gomantak

चेहरा स्वच्छ ठेवा

दिवसातून दोनदा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा आणि झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढा. स्वच्छ त्वचेमुळे नैसर्गिक चमक टिकून राहते.

Habits For Glowing Skin | Dainik Gomantak

ठराविक नियमभंगांनंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द होऊ शकतं; जाणून घ्या नियम

Traffic Rules | Dainik Gomantak
येथे क्लिक करा