Fitness Tips: जिममध्ये जाण्याआधी आणि नंतर 'या' 7 गोष्टी करा; Workout चा फायदा वाढवण्यास मदत होईल!

गोमंतक ऑनलाईन टीम

वर्कआउटपूर्वी वॉर्मअप करा

जिम सुरू करण्यापूर्वी 5–10 मिनिटे हलके कार्डिओ आणि डायनॅमिक स्ट्रेचिंग करा.

Fitness Tips | Dainik Gomantak

व्यायामापूर्वी शरीर हायड्रेट ठेवा

वर्कआउटच्या आधी पाणी प्या आणि व्यायामादरम्यानही गरजेनुसार पाणी घेत राहा.

Fitness Tips | Dainik Gomantak

हलका आणि पौष्टिक आहार घ्या

वर्कआउटच्या काही वेळ आधी सहज पचणारे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनयुक्त पदार्थ घेऊ शकता.

Fitness Tips | Dainik Gomantak

योग्य तंत्रावर लक्ष द्या

वजन उचलताना केवळ जास्त वजन घेण्यापेक्षा योग्य पोश्चर आणि एक्सरसाइजची टेक्निक महत्त्वाची आहे.

Fitness Tips | Dainik Gomantak

वर्कआउटनंतर कूल-डाउन करा

व्यायाम अचानक थांबवण्याऐवजी काही मिनिटे हलके चालणे आणि सौम्य स्ट्रेचिंग करा.

Fitness Tips | Dainik Gomantak

वर्कआउटनंतर प्रोटीनयुक्त आहार घ्या

व्यायामानंतरच्या आहारात अंडी, दूध-दही, डाळी, कडधान्ये किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Fitness Tips | Dainik Gomantak

शरीराला पुरेशी विश्रांती द्या

स्नायूंच्या रिकव्हरीसाठी झोप आणि विश्रांती महत्त्वाची आहे. दररोज क्षमतेपेक्षा जास्त ट्रेनिंग करण्याऐवजी नियमित आणि संतुलित रुटीन ठेवा.

Fitness Tips | Dainik Gomantak

ग्लोइंग आणि हेल्दी स्किन हवीय? रोजच्या रुटीनमध्ये 'हे' बदल करा!

येथे क्लिक करा