Gym Tips: जिममध्ये जाताय? प्रोटीन पावडर खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या

Sameer Amunekar

प्रोटीन पावडर

प्रोटी पावडर हे दुध, सोया, किंवा वनस्पतीजन्य पदार्थांपासून तयार केलेले पूरक अन्न आहे, जे स्नायूंच्या वाढीस मदत करते.

Gym Tips | Dainik Gomantak

व्यायाम करणाऱ्यांसाठी फायदेशीर

नियमित जिम करणाऱ्यांना स्नायू दुरुस्त आणि मजबूत करण्यासाठी अतिरिक्त प्रोटीनची गरज असते. त्यासाठी प्रोटीन पावडर उपयोगी ठरते.

Gym Tips | Dainik Gomantak

योग्य प्रमाणात सेवन

शरीराच्या वजनानुसार आणि व्यायामाच्या तीव्रतेनुसार प्रोटीनचे प्रमाण ठरवावे. जास्त प्रमाणात घेतल्यास मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो.

Gym Tips | Dainik Gomantak

नैसर्गिक प्रोटीन

अंडी, दूध, डाळी, कडधान्ये, पनीर आणि चिकन यांसारख्या नैसर्गिक स्रोतांमधून प्रोटीन मिळवणे अधिक सुरक्षित आणि संतुलित असते.

Gym Tips | Dainik Gomantak

सर्वांना आवश्यक नाही

फक्त जिमला जाणारे किंवा स्नायू वाढवू इच्छिणारे लोक प्रोटीन पावडर वापरू शकतात; सामान्य जीवनशैली असणाऱ्यांना त्याची गरज नसते.

Gym Tips | Dainik Gomantak

सल्ला

कोणता ब्रँड किंवा प्रकार योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. चुकीचे सप्लिमेंट आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

Gym Tips | Dainik Gomantak

दुष्परिणाम

अपचन, पोट फुगणे, मूत्रपिंडांचे विकार आणि वजन वाढ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Gym Tips | Dainik Gomantak

साल काढून सफरचंद खाणे योग्य की अयोग्य? योग्य पद्धत कोणती?

Health Crae Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा