Sameer Amunekar
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर बीच स्वच्छ वाळू, निळाशार समुद्र आणि नारळ-सुरूंच्या रांगा यासाठी प्रसिद्ध आहे.
कमी गर्दीमुळे कुटुंबांसाठी व शांत सहलीसाठी हा बीच उत्तम मानला जातो.
प्रदूषण कमी, पाणी स्वच्छ आणि किनारा रुंद असल्याने फेरफटका व रिलॅक्ससाठी आदर्श.
सकाळचा सूर्यप्रकाश आणि संध्याकाळचा लालसर सूर्यास्त मन मोहून टाकतो.
स्थानिक हॉटेल्समध्ये ताजे मासे, सोलकढी, कोकणी थाळी चाखायला मिळते.
व्याघ्रेश्वर, दुर्गादेवी, वेळणेश्वर यांसारखी मंदिरे आसपास आहेत.
रस्ते चांगले; बजेटपासून आरामदायी रिसॉर्ट्सपर्यंत राहण्याचे पर्याय उपलब्ध.