Manish Jadhav
तुम्ही तुमच्या आहारात मिरचीचे सेवन करता का? मिरची आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
हिरव्या आणि लाल मिरची दोन्हीमध्ये पोषक तत्वे असतात, परंतु त्यांचे गुणधर्म आणि प्रभाव भिन्न असतात.
एका संशोधनानुसार हिरवी मिरची अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असते आणि कॅलरी कमी असते, ज्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी ही एक चांगली निवड बनते.
त्याचबरोबर लाल मिरची पावडरमुळे चयापचय वेगवान होण्यास मदत होते, पंरतु मोठ्या प्रमाणात त्यांचे सेवन केल्याने नुकसान देखील होऊ शकते.
जर ताजेपणा, जीवनसत्त्वे आणि नैसर्गिक घटकांबद्दल बोलायचे झाल्यास हिरवी मिरची हा उत्तम पर्याय आहे.
वजन कमी करणाऱ्यांसाठी हिरवी मिरची फायदेशीर आहे. हिरव्या मिरचीमध्ये अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असते, तर कॅलरी कमी असते.
लाल मिरची पावडरमुळे चयापचय वेगवान होण्यास मदत होते.