Sameer Amunekar
निसर्गातील हिरवाई आणि शांतता मनातील ताण आणि चिंता कमी करण्यास मदत करतात.
हिरव्यागार परिसरात बसल्याने हृदयावर ताण कमी पडतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
निसर्गातील निळे आकाश, हिरवे गवत आणि झाडे मनाला शांत करतात, मानसिक स्वास्थ्य सुधारते.
निसर्गातील वातावरण मेंदूची कार्यक्षमता वाढवते आणि विचार अधिक स्पष्ट होतात.
सूर्यप्रकाश आणि हिरवाई शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढवतात, मूड सुधारतात.
हिरव्या झाडांपासून मिळणारा स्वच्छ ऑक्सिजन श्वसनसंस्थेसाठी लाभदायक ठरतो.
निसर्गाच्या सान्निध्यात बसल्याने विचार नवीन आणि सर्जनशील होतात.