Sameer Amunekar
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्ससारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पेशींचं नुकसान टाळतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात.
ग्रीन टी मेटाबॉलिझम वाढवतो, ज्यामुळे चरबी जाळण्याचा वेग वाढतो.
नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते व हृदयरोगाचा धोका कमी होतो.
ग्रीन टीत असलेले कॅफीन आणि एल-थिनीन एकत्रितपणे एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवतात.
ग्रीन टी रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवू शकतो.
ग्रीन टीतील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात.
ग्रीन टीमुळे त्वचेवरील सूज, मुरुम आणि डाग कमी होऊन नैसर्गिक चमक येते.