Sameer Amunekar
काळ्या द्राक्षांमध्ये रेसव्हेराट्रॉल आणि अँथोसायनिन्स असतात, जे हृदयाचं आरोग्य सुधारतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात.
काळी द्राक्षे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात.
काळी द्राक्षे मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देतात. तसंच प्रतिकारशक्ती वाढवतात.
हिरव्या द्राक्ष खाल्ल्यास वजन नियंत्रणासाठी मदत होऊ शकते.
हिरव्या द्राक्षांमध्ये फायबर आणि नैसर्गिक साखर यामुळे पचन सुधारते.
हृदय, त्वचा, आणि मेंदूच्या आरोग्यासाठी काळी द्राक्षं उत्तम. वजन कमी करायचं असल्यास किंवा पचन सुधारायचं असल्यास हिरवी द्राक्षं चांगली.