Sameer Amunekar
द्राक्षात भरपूर फायबर असल्याने बद्धकोष्ठता कमी होते व पचनक्रिया सुधारते.
कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे व दात मजबूत होतात.
लोहामुळे रक्तशुद्धी होते व हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
कमी कॅलरी व जास्त फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
पाने नैसर्गिक anti-inflammatory असल्याने वेदना व सूज कमी करण्यास मदत होते.
द्राक्षाची कोवळी, ताजी पाने स्वच्छ धुऊन वापरावीत. पाने वाफवून किंवा उकळून भाजी, डाळ, सूपमध्ये वापरता येतात.