Sameer Amunekar
भावना खोलवर आहेत का की फक्त सुरुवातीचा उत्साह आहे, हे तपासा.
भविष्यातील समतोलासाठी हे महत्त्वाचं आहे.
नातं टिकवण्यासाठी आपली ओळख न बदलणं महत्त्वाचं आहे.
प्रेमाने तुमच्या विकासाला साथ द्यायला हवी.
नात्यात प्रामाणिकपणा आणि स्वीकृती गरजेची आहे.
फक्त वर्तमानच नव्हे, भविष्यातील स्थिरता महत्त्वाची आहे.
प्रेमासाठी वेळ, मानसिकदृष्ट्या तयारी आणि स्थैर्य लागतं..