निमित्त राज्यपालांच्या वाढदिवसाचे, चर्चा राजकीय

Pramod Yadav

युरी आलेमाव व आल्टन डिकॉस्ता

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवारी राजभवनावर अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.

Governor Of Goa PS Pillai

माविन गुदिन्हो

तटस्थ समजले जाणारे राजभवनही राज्यातील राजकीय अस्वस्थेच्या चर्चेपासून दूर राहू शकले नाही.

Governor Of Goa PS Pillai

सुभाष फळदेसाई

राजभवनावरील बैठक कक्षात आणि राज्यपालांच्या कक्षातही राजकीयच चर्चा होती.

Governor Of Goa PS Pillai

युरी आलेमाव

युरी आलेमाव यांची प्रत्यक्षातील भेट 15 मिनिटांसाठी ठरली होती. मात्र, अशा या चर्चेतून ती अर्धातास कशी चालली कोणालाच समजले नाही.

Governor Of Goa PS Pillai

लेखाजोगा

राजकारणातील चढउताराचा लेखाजोगा तेथील चर्चेत मांडला जात होता.

Governor Of Goa PS Pillai

राजकीय हालचाली

येत्‍या दोन चार दिवसांत महत्त्वाच्या राजकीय हालचाली होतील हे वाक्य मात्र या चर्चेच्या केंद्रस्थानी होते.

Governor Of Goa PS Pillai

राजकीय हालचाली

राज्यपाल कोचीला रवाना झाले असून सोमवारी परत असल्यानंतर मंगळवारपासून राजकीय हालचाली गतिमान होतील असाही अंदाज आहे.

Governor Of Goa PS Pillai
आणखी पाहण्यासाठी