Akshay Nirmale
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या 200 व्या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते झाले.
पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी 1973 मध्ये लिखाणास सुरवात केली होती. कथा, कविता हे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.
पिल्लई यांचे पहिले पुस्तक 1085 मध्ये प्रसिद्ध झाले. तर 100 वे पुस्तक 'लोकशाहीसाठीचे काळे दिवस' 2018 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशित झाले.
पहिली 100 पुस्तके प्रकाशित होण्यासाठी पिल्लई यांना 38 वर्षांचा काळ लागला.
2018 पासून ते 2013 पर्यंतच्या पाच वर्षात त्यांनी 100 पुस्तके लिहिली आहेत. म्हणजेच त्यांनी सरासरी 18 दिवसांत एक पुस्तक लिहिले आहे.
पिल्लई यांची 130 पुस्तके मल्याळम भाषेत आहेत तर 70 पुस्तके इंग्रजी भाषेतून लिहिलेली आहेत.
वामन वृक्ष कला म्हणजेज बोन्साय या कलेविषयी त्यांचे 200 वे पुस्तक आहे.