त्वचेसाठी 'आवळा' ठरतो वरदान

Shreya Dewalkar

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा लवचिक बनते, ज्यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.

Gooseberry Benefits For Skin | Dainik Gomantak

आवळ्यामुळे वयासोबत चेहऱ्यावर येणारे पिगमेंटेशन दूर ठेवण्यासही मदत होते.

Gooseberry Benefits For Skin | Dainik Gomantak

आवळ्याच्या नियमित सेवनाने मुरुमांची समस्या होत नाही. हे बॅक्टेरियाच्या संसर्गापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते.

Gooseberry Benefits For Skin | Dainik Gomantak

आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचेवर चमक येते.

Gooseberry Benefits For Skin | Dainik Gomantak

आवळ्याचा रस तुमच्या त्वचेचा टोन सुधारण्यातही मदत करतो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gooseberry Benefits For Skin | Dainik Gomantak