भारतात Google वर 2023 वर्षात ट्रेंड झालेल्या टॉप 5 व्यक्तींमध्ये 'हे' तीन क्रिकेटर

Pranali Kodre

2023

वर्ष 2023 मधील काही अखेरचे दिवस राहिले आहेत. अशातच गुगलने या वर्षभरात भारतामध्ये सर्वाधिक ट्रेंड झालेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.

Google

क्रिकेटपटू चर्चेत

या यादीत पहिल्या पाच व्यक्तींमध्ये दोन भारतीय आणि एक न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूचाही समावेश आहे.

Cricket - Bat - Ball | X

2023 मधील भारतातील ट्रेंडिग व्यक्ती

2023 मध्ये वर्षभरात भारतामध्ये सर्वाधिक ट्रेंड झालेल्या पहिल्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊ.

Google

1. कियारा अडवाणी

भारतीय अभिनेत्री कियारा अडवाणी 2023 वर्षात भारतात सर्वाधिक ट्रेंड झालेली व्यत्ती आहे. तिने याचवर्षात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्न केले.

Kiara Advani | Dainik Gomantak

2. शुभमन गिल

भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल 2023 वर्षात भारतात सर्वाधिक ट्रेंड झालेला दुसऱ्या क्रमांकावर व्यक्ती आहे. त्याने या वर्षात भारतासाठी अनेकदा शानदार खेळी केल्या, ज्यात वनडेतील एका द्विशतकाचाही समावेश आहे.

Shubman Gill | X/ICC

3. रचिन रविंद्र

भारतीय वंशाचा न्यूझीलंडकडून खेळणारा रचिन रविंद्रचीही या वर्षाच बरीच चर्चा झाली. त्याने यावर्षी भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धाही गाजवली. तो 2023 वर्षात भारतात सर्वाधिक ट्रेंड झालेला तिसऱ्या क्रमांकाचा व्यक्ती ठरला.

Rachin Ravindra

4. मोहम्मद शमी

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 2023 वर्षात भारतात सर्वाधिक ट्रेंड झालेला चौथ्या क्रमांकाचा व्यक्ती ठरला. त्यानेही क्रिकेट वर्ल्डकप 2023 स्पर्धा गाजवली. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या.

Mohammad Shami | X

5. एल्विश यादव

बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव 2023 वर्षात भारतात सर्वाधिक ट्रेंड झालेला पाचव्या क्रमांकाचा व्यक्ती ठरला. तो या वर्षात काही वादांमुळेही चर्चेत होता.

Elvish Yadav | Dainik Gomantak

INDW vs ENGW, Test: भारतीय महिलांनी पहिल्याच दिवशी उभारल्या विक्रमी 410 धावा

Jemimah Rodrigues - Shubha Satheesh | X/BCCIWomen