कला- संस्कृतीचे दर्शन! दिवाडी बेटावर प्रसिद्ध 'बोंदेरा' उत्साहात

Pramod Yadav

बोंदेरा उत्सव

गोमंतकीय कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा दिवाडी बेटावरील बोंदेरा उत्सव उत्साहात पार पडला.

Goa Bonderam Festival 2024 | Instagram

दिवाडी बेट

१७ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बेटावरील या उत्सवात स्थानिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Goa Bonderam Festival 2024 | Instagram

सां माथियस आणि पिएदाद

दोन सलग शनिवारी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात पहिल्यांदा सां माथियस आणि नंतरच्या शनिवारी तो पिएदाद प्रभागात साजरा होतो.

Goa Bonderam Festival 2024 | Instagram

पिएदाद ग्लॅमर्स

पिएदाद प्रभागात साजऱ्या होणाऱ्या बोंदेरात आधुनिक ग्लॅमरचा स्पर्श झाल्याचे पाहायला मिळते.

Goa Bonderam Festival 2024 | Instagram

विविध कार्यक्रम

उत्सवात विविध माहितीपर कार्यक्रम, कथाकथन यासह सांस्कृतिक फ्लोटचे दर्शन होते.

Goa Bonderam Festival 2024 | Instagram

सर्वांचा सहभाग

बोंदेरा उत्सवात लहान मुलांपासून मध्यमवर्गीय ते ज्येष्ठ नागरिक देखील आनंदाने सहभागी होतात.

Goa Bonderam Festival 2024 | Instagram

पर्यटकांची हजेरी

दिवाडी बेटावरील या पारंपरिक उत्सवाची झलका पाहण्यासाठी राज्यातील नागरिक तसेच देश विदेशातील पर्यटक हजेरी लावतात.

Goa Bonderam Festival 2024 | Instagram
आणखी पाहण्यासाठी