दैनिक गोमन्तक
प्रत्येक राज्याची वेगळी वेशभूषा असते. गोव्याचीदेखील पारंपारिक वेशभूषा आहे.
पानो भजू असे या पारंपारिक वेशभूषेचे नाव आहे.
मुली आणि महिला ही वेशभूषा यांच्यासाठी ही वेशभूषा तयार करण्यात आली आहे .
कॉटन आणि सिल्कचा वापर हे कपडे बनवण्यासाठी होतो.
पानो भजु काही दागिन्यांसहित घातला जाणारा ड्रेस आहे.
पानो भजु ही पारंपारिक वेषभूषा गोव्याची वेगळी ओळख आहे.