दोन्ही लिपीत लिहली जाणारी एकमेव भाषा; हे आहे गोव्याचे वैशिष्ट्य

दैनिक गोमन्तक

पर्यटक

निसर्गसौंदर्यामुळे गोवा पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र गोव्याची अशी एक गोष्ट आहे जी इतर राज्यांमध्ये आढळत नाही.

Goa | Dainik Gomantak

कार्यालयीन भाषा

गोव्याची कार्यालयीन भाषा कोकणी आहे.

Goa | Dainik Gomantak

भाषा

देशातील कोकणी ही भाषा अशी एकच भाषा आहे, जी दोन लिपीमध्ये लिहली जाते.

Goa | Dainik Gomantak

रोमन

ही अशी एकच भाषा आहे जी रोमन इंग्रजी लिपीमध्ये लिहतात.

Goa | Dainik Gomantak

देवनागरी

देवनागरी मध्येदेखील कोकणी लिहली जाते.

Goa | Dainik Gomantak

अर्थव्यवस्था

गोव्यामध्ये पर्यटन व्यवसायामुळे गोव्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

Goa | Dainik Gomantak

पदार्थ

गोव्यातील विविध पदार्थ देखील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.

Goa | Dainik Gomantak

Beaches साठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याच्या 'या' गोष्टी कोणाला माहीतच नाहीत

Goa | Dainik Gomantak
अजून बघण्याासाठी