गोव्याचा चित्ररथ दिल्लीत दाखल

Pramod Yadav

गोव्याचा चित्ररथ

प्रजासत्ताकदिनी परेडमध्ये सहभागी होण्यासाठी गोव्याचा चित्ररथ दिल्लीत दाखल झाला आहे.

भारतपर्व

भारतपर्व हा चित्ररथ विकसित गोवा, विकसित भारत या संकल्पनेवर आधारित आहे.

विविध देखावे

यात तपलोक योग क्षेत्र, गोव्याचे सागरी जीवन व जल जीवन मिशन असे देखावे उभारण्यात आले आहे.

लाल किल्ला

प्रजासत्ताकदिनाच्या परेडपूर्वी गोव्याचा चित्ररथ दिल्लीतील लाल किल्ल्यावर दाखल झाला.

सुशांत खेडेकर

फोंडा येथील सुप्रसिद्ध कलाकार सुशांत खेडेकर यांनी गोव्यातील चित्ररथाची रचना केली आहे.

16 राज्यांचे चित्ररथ

यावर्षी गोवासह आसाम, कर्नाटक, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच, उत्तराखंडसह 16 राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळणार आहे.

कर्तव्यपथ

दिल्लीतील कर्तव्यपथावर देशभरातील 16 राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळणार आहेत.