Pramod Yadav
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील मंदिरात स्वच्छता केली.
मुख्यमंत्री सावंत यांनी साखळीतील दत्त मंदिर
राधाकृष्ण मंदिरात देखील सावंत यांनी स्वच्छता केली.
आणि हरवळे येथील रुद्रेश्वर मंदिरात स्वच्छता केली.
भाजपच्या वतीने देशभरात मंदिरात स्वच्छता अभियान चालवले जात आहे.
14 ते 22 जानेवारी या काळात भाजप नेते मंदिरात स्वच्छता करत आहेत.
22 जानेवारी रोजी आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.