टपाल साहित्यातून गोव्याचा वारसा; पणजीत भरलंय खास प्रदर्शन!!

Akshata Chhatre

गोवाज कल्चर अँड हेरिटेज

पणजी येथील फिलाटेलीक ब्युरोमध्ये 6 मे पासून 'गोवाज कल्चर अँड हेरिटेज थ्रू लेन्स ऑफ फिलाटेली' या शीर्षकाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

Goa stamp collection | Dainik Gomantak

टपाल साहित्याचे प्रदर्शन

प्रसिद्ध संग्राहक  डॉ. आर. आर. रमेश कुमार यांच्या संग्रहातील टपाल साहित्याचे हे प्रदर्शन 30 मे 2025 पर्यंत,  सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांना खुले आहे

Goa stamp collection | Dainik Gomantak

विशेष लिफाफा

गोवा पॅक्स 1995 च्या आयोजनाच्या वेळी काबो राजनिवास रद्दीकरण ठसा आणि मा. दीनानाथ मंगेशकर यांची छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटासह एक विशेष लिफाफा जारी करण्यात आला.

Goa stamp collection | Dainik Gomantak

लिफाफा आणि रद्दीकरण

गोव्यात पोर्तुगीज काळापासून टपालसेवा उपलब्ध होती. २०२० या वर्षी या सेवेला १८० वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने भारतीय टपाल खात्याने जारी केलेला लिफाफा आणि रद्दीकरण ठसा.

Goa stamp collection | Dainik Gomantak

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी

एका विशिष्ट उद्दिष्टाने १९६५ साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ)ची स्थापना झाली.

Goa stamp collection | Dainik Gomantak

तियात्र 

तियात्र  ही खास गोमंतकीय नाट्यशैली आहे. तियात्राला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक विशेष लिफाफा तसेच तिकिटे जारी करण्यात आली होती.

Goa stamp collection | Dainik Gomantak
आणखीन बघा