गोवन मर्लिन डिसिल्वाचा इफ्फीत जलवा

Pramod Yadav

इफ्फीत हजेरी

गोवन अभिनेत्री मर्लिन डिसिल्वाने गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली.

Goan Actor Merlyn Dsilva

ड्रेस

मर्लिन चॉकलेटी रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती.

Goan Actor Merlyn Dsilva

इफ्फी

मर्लिनने इफ्फीत विविध विभागांना भेट दिली.

Goan Actor Merlyn Dsilva

अँकर

अभिनयासह मर्लिन एक उत्तम अँकर देखील आहे.

Goan Actor Merlyn Dsilva

फोटो

मर्लिनने इफ्फीतील तिचे फोटो सोशल मिडिया अकांउटवर शेअर केले आहेत.

Goan Actor Merlyn Dsilva

लाईक्स आणि शेअर

मर्लिनच्या या फोटोंना खूप लाईक्स आणि शेअर मिळाल्या आहेत.

Goan Actor Merlyn Dsilva

समारोप

गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मंगळवारी समारोप होत आहे.

Goan Actor Merlyn Dsilva