Sameer Amunekar
समुद्राचा वेग अनिश्चित असतो. लाल झेंडा म्हणजे त्या भागात पाण्यात उतरू नये. हे नियम पाळणे जीव वाचवू शकते.
रात्री क्लब, पब किंवा बीच रोडवर एकटे जाणे टाळा. आपल्या ग्रुपसोबतच प्रवास करा आणि लोकेशन शेअर ऑन ठेवा.
गोव्यात जास्तीत जास्त प्रवासी स्कूटरवर फिरतात. वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड होऊ शकतो आणि अपघाताची शक्यता वाढते.
बीच शॅक्स आणि क्लबमध्ये पार्टीदरम्यान अनोळखी व्यक्तीकडून दिलेले ड्रिंक न घेणे हीच सेफ्टी.
बीचवर स्नान करताना आपली मौल्यवान वस्तू नेहमी लॉकरमध्ये किंवा विश्वासू व्यक्तीकडे ठेवा.
स्कुबा, पॅरासेलिंग किंवा बनाना राइड या सर्वांसाठी प्रोफेशनल आणि सेफ्टी गिअर वापरणारे ऑपरेटर्सच निवडा.
नाइट मार्केट, बीच पार्टी किंवा क्लबच्या वेळी वाहन सुरक्षित आणि प्रकाश असलेल्या जागेतच पार्क करा.