Sameer Amunekar
एक टीस्पून मधात काही थेंब लिंबाचा रस मिसळा. चेहऱ्यावर लावा, 10 मिनिटांनी धुवा. त्वचा लगेच मऊ आणि उजळ दिसते.
दही + बेसन + चिमूटभर हळद. हे मिश्रण त्वचेतील मळ काढते, टॅन कमी करते आणि त्वचा उजळवते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी अॅलोवेरा + गुलाबपाणी लावा. त्वचेची आर्द्रता वाढवते, कोरडेपणा कमी करते.
काकडी चिरून तिचा रस चेहऱ्यावर लावा. त्वचा थंड ठेवते, पोर्स कमी दिसतात आणि ग्लो वाढतो.
ड्राय स्किनसाठी अतिशय प्रभावी. झोपण्यापूर्वी हलका मसाज करा, सकाळी नैसर्गिक ग्लो जाणवतो.
एक टीस्पून हळद + दूध मिसळून लावा. टोनिंग, ब्राइटनिंग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी उत्तम उपाय.
एक पिकलेले केळे मॅश करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला त्वरित नॅचरल ग्लो मिळतो. कोरडी आणि रफ त्वचा काही मिनिटांत स्मूथ दिसते.