Sameer Amunekar
मित्रांसोबत मज्जा करण्यासाठी बागा बीच, हणजूण बीच, कळंगुट बीच, पोळोले बीच, हरमल बीच हे बेस्ट समुद्रकिनारे आहेत.
जेट स्की आणि पॅरासेलिंगसाठी बागा आणि कळंगुट, कयाकिंगसाठी नेरूळ आणि पोळोले आणि स्कुबा डायव्हिंगसाठी ग्रँड आयलंड ही प्रसिध्द ठिकाणं आहेत.
बॉम जिझस बासिलिका चर्च, आग्वाद किल्ला, शापोरा किल्ला ही ऐतिहासिक आणि आकर्षक ठिकाणं तुम्ही पाहू शकता.
सलीम अली पक्षी अभयारण्य, मांडोवी रिव्हर क्रूझ आणि पावसाळ्यात जात असाल तर दूधसागर धबधबा बेस्ट पर्याय आहे.
हणजुण फ्ली मार्केट बॅग्स, कपडे, ज्वेलरीसाठी, म्हापसा मार्केट गोव्यातील स्थानिक वस्तूंसाठी प्रसिध्दसाठी आहे.