Akshata Chhatre
गोवा हे भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील आकर्षक समुद्रकिनारे जगभरातील पर्यटकांचे लक्ष आकर्षित करतात.
पाळोलेम बीच गोव्यातील सर्वात सुंदर आणि शांत बीच आहे. येथे जलपर्यटनाचा अनुभव घेता येतो.
कळंगूट आणि बागा बीच गोव्यातील अत्यंत गाजलेले ठिकाण आहेत. तेथील जलक्रीडा आणि पार्टी प्रसिद्ध आहे.
हणजूण बीच पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताची भेट देतो.
व्हागतोर बीचवर डोंगरांची सुरेख दृश्ये आणि सूर्यास्ताचा अनुभव घेता येतो. हे एक उत्तम स्थान आहे.
मोरजी बीच हे शांत आणि कमाल ठिकाण आहे. येथील फेरी किव्हा ट्रेकिंग अनुभवता येते.