Manish Jadhav
ज्यानं गोवा पाहिला नाही त्यानं निसर्गाची किमया पाहिली नाही असं म्हणता येईल. गोव्याला एकदा तरी नक्की भेट दिली पाहिजे.
निसर्गाची उधळण झालेल्या गोवाची झलक पाहण्यासाठी पर्यटक वेळात-वेळ काढून येतात. तुम्हीही गोव्याला नक्की भेट दिली पाहिजे.
गोव्यात पर्यटक मौजमस्ती करण्यासाठी येतात. व्यस्त कामातून वेळ काढून लोक गोव्याची वाट धरतात.
गोव्यात तुम्ही रेंट बाईक घेवून निसर्गाच्या सानिध्यात भटकंती करण्यासाठी निघून जावू शकता.
गोव्याला लाभलेलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना 'दिलो जान से प्यारा' वाटतं. तुम्ही तुमच्या मित्रांसमवेत गोव्याला एकदा तरी नक्की भेट दिली पाहिजे.
गोवा पर्यटकांसाठी खूप खास आहे. गोव्याला आल्यानंतर पर्यटक सर्वकाही टेन्शन विसरुन जातात. मनमोहित करणारी इथली निसर्ग संपदा पर्यटकांना वेडं बनवते.