Manish Jadhav
गोव्याचं केवळ निसर्ग सौंदर्यंचं भुरळ पाडत नाहीतर इथली मंदिरही पर्यटकांना आकर्षित करतात.
आज (17 नोव्हेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील मंदिर संस्कृतीबद्दल जाणून घेणार आहोत.
तुम्ही या महिन्यात (नोव्हेंबर) गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर इथली निसर्ग राजीत वसलेली मंदिर तुम्ही नक्की पाहिली पाहिजेत.
गोव्यातील मंदिरांना भेट दिल्यानंतर चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचा भाव उमटतो. मनाला अलंकृत करणारी इथली मंदिरं पर्यटकांना आकर्षित करतात.
पोर्तुगिज काळात गोव्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. मात्र गोमंतकीयांनी आपली संस्कृती जपत मंदिरांचा पुन्हा जिर्णोद्धोर केला.
पर्यटक खास गोव्यातील मंदिर पाहण्यासाठी येतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही मंदिर पर्यटकांसाठी पर्वणी ठरतात.