दैनिक गोमन्तक
दिवार : Divar Island
Goa Tourism पणजी पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेले, दिवार बेटावर या बेटावर आपण फक्त फेरी बोट मधूनच जाऊ शकतो. या ठिकाणी जाण्यासाठी कोणताही रास्ता नाही. दिवारमध्ये तीन गावे आहेत- नारोआ, पायदेडे आणि मलार. या ठिकाणी फक्त फेरी सेवांद्वारे पोहोचले जाऊ शकते.
कॉन्को बेट: Conco Island
Goa Tourism कॉन्को बेट हे आणखी एक मनाला भिडणारे बेट आहे जे मुख्यतः परदेशी लोकांना आकर्षित करते. कॅनाकोना प्रदेशात, पालोलेम बीचच्या खाडीवर असलेले हे कॉन्को बेट हे परदेशी लोकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे.
साओ जॅसिंटो बेट: Sao jacinto Island
Goa Tourism साओ जॅसिंटो बेट ही निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती आहे. सेंट जॅसिंटो चर्चच्या नावावरून या बेटाचे नाव पडले आहे.
चोराव बेट: Chorao Island
Goa Tourism मनःशांती मिळवण्यासाठी आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे चोराव बेट. पणजीमपासून फक्त 5 किमी अंतरावर असलेल्या रायबंदरपासून, तुम्हाला चोराव येथे घेऊन जाणार्या फेरी पॉईंटवरून फेरी मिळते.
फुलपाखरू बेट : Butterfly Island
Goa Tourism बेटाचे नाव बटरफ्लाय बेट आहे कारण या बेटाचा आकार हा अगदी फुलपाखरासारखा मिळता जुळता आहे. बोटीतून पाहिल्यावर ते अगदी उडण्यासाठी तयार असणाऱ्या फुलपाखरासारखे दिसते हे बेट 'हनीमून बेट' म्हणूनही प्रसिद्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.