Goa Tourism: विदेशी पर्यटकांचं 'मोपा' विमानतळावर दणक्यात स्वागत

Akshata Chhatre

पर्यटनाचा हंगाम

गोव्यात सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे आणि म्हणून इथे देश-विदेशातून अनेक पर्यटक येत असतात.

आपुलकीने स्वागत

कित्येक मैलांचा प्रवास करून आलेल्या या पर्यटकांचं गोवा देखील तेवढ्याच आपुलकीने स्वागत करतो.

मोपा विमानतळ

काल उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर आलेल्या पहिल्या-वहिल्या चार्टर विमान प्रवाशांचं गोव्यात असंच दणक्यात स्वागत झालं.

Goa Tourism

Goa Tourism

या सर्व प्रवाशांचं गोवा टुरिजम कडून पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आलं.

Goa Tourism

आनंददायी वातावरण

गोवा टुरिजमने दाखवलेल्या या अनोख्या स्वागतामुळे विमानतळावर एक वेगळंच आनंददायी वातावरण निर्माण झालं.

Goa Tourism

United Kingdom

काल युनाइटेड किंग्डममधून एकूण 292 पर्यटक गोव्यात आले होते.

Goa Tourism

पर्यटकांची उत्सुकता

गोवा आणि पर्यटन यांचा फारच जुना संबंध आहे आणि म्हणूनच पर्यटक देखील गोव्यात यायला कायम उत्सुक असतात.

Goa Tourism
आणखीन वाचा