Goa Tourism: आशियातील एकमेव Naval Aviation Museum गोव्यात आहे, पाहिलंत का?

Akshata Chhatre

नौदल विमान वाहतूक संग्रहालय

संपूर्ण आशियातील एकमेव नौदल विमान वाहतूक संग्रहालय आहे कुठे आहे माहिती आहे का?

Google

इतिहास

आपल्या गोव्यात!! या संग्रहालयात भारतीय नौदलाने संपूर्ण इतिहासात वापरलेली अनेक विमाने प्रदर्शित केली आहेत.

Google

उद्घाटन

या नौदल विमान वाहतूक संग्रहालयाचे 1998 मध्ये उद्घाटन झाले होते.

Google

वास्को-बोगमाळो

गोव्यातील हे नौदल विमान वाहतूक संग्रहालय हे वास्को-बोगमाळो मार्गावर शहरापासून 6 किमी अंतरावर आहे.

Google

सुट्ट्या

हे संग्रहालय मंगळवार ते रविवार सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत लोकांसाठी खुलं असतं, मात्र राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी हे संग्रहालय बंद असतं.

Google

गोवा

गोवा म्हटलं कि आपल्याला केवळ समुद्र ठेवतो मात्र गोवा त्याहीपेक्षा वेगळा आहे याची काही उदाहरणं स्पष्ट होतात.

Google

नक्कीच भेट द्या

गोव्याला जाणार असाल आणि एखाद्या नवीन जागेच्या शोधात असाल तर या संग्रहालयाला नक्कीच भेट द्या.

Google
आणखीन बघा..