Goa Tourism: गोव्याची निसर्ग कांती अन् मोहिनी घालणारे फेस्टिव्हल!

Manish Jadhav

पर्यटन हंगाम

पर्यटन हंमाग सुरु झाल्याने देश-विदेशातील पर्यटक गोव्यात पोहोचू लागले आहेत. नोव्हेंबर महिना पर्यटकांसाठी पर्वणी मानला जातो.

Goa Tourism | Dainik Gomantak

फेस्टिव्हल

तुम्ही नोव्हेंबर महिन्यात गोव्यात येण्याचा प्लॅन बनवत असाल तुमच्यासाठी हा महिना फेस्टिव्हलची नांदी घेवून येतो. गोव्यातील फेस्टिव्हल मनाला तजेलदार करातात.

Goa Festival | Dainik Gomantak

सेंट फ्रान्सिस झेवियर शव प्रदर्शन

गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा शव प्रदर्शन सोहळा पाहण्यााठी पर्यटकासंह भाविक गोव्यात दाखल होऊ लागले होते. देश-विदेशातील ख्रिश्चन बांधव हा सोहळा पाहण्यासाठी येतात.

Saint Francis Xavier | Dainik Gomantak

ईफ्फी

सिनेप्रेमींसाठी ईफ्फी फेस्टिव्हल एक पर्वणी मानला जातो. गोव्यात आंतरराष्ट्रीय सिनेमांचा मेळा भरतो. तुम्ही देखील गोव्यात असाल किंवा गोव्याचा प्लॅन बनवत असाल तर तुम्ही नक्की ईफ्फी सोहळ्याला हजेरी लावली पाहिजे.

International Film Festival | Dainik Gomantak

गोव्याची भुरळ

व्यस्त कामातून वेळ मिळाला पर्यटक गोव्याची वाट धरतात. गोव्याचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या मनाला आकर्षित करतं.

Goa Tourism | Dainik Gomantak

संस्कृती

गोव्यातील वेगवेगळ्या फेस्टिव्हलच्या माध्यमातून इथल्या संमिश्र संस्कृतीची पर्यटकांना ओळख होते.

goa Culture | Dainik Gomantak
Goa Club | Dainik Gomantak
आणखी बघा