Goa Tourism: गोव्याचा दिलदर्दी माहोल पर्यटकांना पाडतो भुरळ!

Manish Jadhav

गोवा

गोव्याला लाभलेलं निखळ सौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडतं. मनाला प्रसन्न करणारी इथली शांतता पर्यटकांना सुखाचा परमोच्च आनंद देवून जाते.

Goa Tourism | Dainik Gomantak

वेडिंग डेस्टिनशन

सध्याच्या घडीला गोवा हे वेडिंग डेस्टिनशन हब बनले आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटीपर्यंत गोव्याला येवून लग्नगाठ बांधण पसंत करतात.

destination wedding | Dainik Gomantak

सुखावणारं लालित्य

निसर्गाचं वरदान लाभलेल्या गोव्यात येवून पर्यटक सुखावून जातो. मनाला भावणारं इथलं लालित्य पर्यटकांची दुनिया बनून जातं.

Goa Tourism | Dainik Gomantak

सुखावणारं लालित्य

निसर्गाचं वरदान लाभलेल्या गोव्यात येवून पर्यटक सुखावून जातो. मनाला भावणारं इथलं लालित्य पर्यटकांची दुनिया बनून जातं.

Goa Tourism | Dainik Gomantak

साथ-तुझी माझी

गोव्याला पर्यटक इथली सुखासीनता आणि निखळ निसर्ग सौंदर्यांचा अनुभव घेण्यासाठी येतात. इथल्या निखळ सौंदर्याची अनुभुती घेवून पर्यटकांचं मनही ''साथ-तुझी माझी साथ'' म्हणू लागतं.

Goa Tourism

गोवन संस्कृती

आगळीवेगळी गोवन संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते. नोव्हेंबर महिन्यात तुम्ही गोव्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हा महिना पर्वणीच ठरेल.

Goan culture | Dainik Gomantak

समुद्रकिनारे

गोव्यातील शांत समुद्रकिनारे पर्यटकांना साद घालतात. गोव्यात येणारा पर्यटक दक्षिण गोव्यातील शांत आणि नितळ समुद्रकिनारे पाहणे पसंत करतात.

Goa Beach | Dainik Gomantak

माहोल

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना इथला दिलदर्दी माहोल प्रत्येकाला खुणावतो. क्लब, कॅसिनो पर्यटकांना आकर्षित करतात.

Goa Beach Party | Dainik Gomantak
Goa Tourism | Dainik Gomantak
आणखी बघा