Manish Jadhav
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हे शांत, मस्त मगन आणि आपल्याच शानदार दुनियेत रमणारं राज्य आहे.
गोव्याला एकदा भेट देणारा पर्यटक निसर्ग सौंदर्याच्या दुनियेत मस्त मगन होऊन जातो. विपुल साधनसंपत्तीचा साज गोव्यानं पांघारला आहे.
गोव्याला गेलात आणि क्रूझ सफर नाही केली अस बिलकुल करु नका. क्रूझ सफरीतून मांडवीचं अथांग रुप पाहण्याची मजाच काही औरच आहे.
मांडवी नदीला गोव्याची आन बाण शान म्हटलं तर नवल करण्याची गरज नाही. मांडवीचं निशांत रुप आपल्या नयनांमध्ये साठवून पर्यटक घरी परततो.
गोव्याला भेट देणारा पर्यटक आपल्या रुंजी घालणाऱ्या मनाला निशांत अशा समुद्रकिनाऱ्यावर पहडू देतो. दिले से दिल तक मनाच्या ताराही पर्यटक छेडून जातो.